Citizen’s Charter ( नागरिकांची सनद )
अ.क्रं. | विभागाकडून/ कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | सेवा पुरविणारा अधिकारी/ कर्मचारी | सेवा विहीत कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांकडे तक्रांर करता येवू शकते तो अधिकारी व त्याचा दुरध्वनी क्रमांक |
---|---|---|---|---|
1 | प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया | सदर प्रवेश प्रक्रिया केंद्रिय प्रवेश प्रकियेव्दारे तंत्र शिक्षण यंचालनालयाच्या वेळोवळी देण्यात येणा-या सूचनानुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते | या संस्थेचे प्राचार्य व प्राचार्यानी गठीत केलेल्या संस्थेतील अधिका-यांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया समिती. | 1. संस्था स्तरावर: प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 2.विभागीय स्तरावर: मा.सहसंचालक,तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे - 020-25656234 3. राज्य स्तरावर: मा.संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय, 3, महापालिका मार्ग, पत्रपेठी क्रं.1967, मुंबई-1 दूरध्वनी क्रं.022-22641150, 51, व 22620601, 602 |
2 | थेट व्दितीय वर्ष प्रवेश प्रक्रिया | सदर प्रवेश प्रक्रिया केंद्रिय प्रवेश प्रकियेव्दारे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेळोवळी देण्यात येणा-या सूचनानुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते | या संस्थेचे प्राचार्य व प्राचार्यानी गठीत केलेल्या संस्थेतील अधिका-यांची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया समिती. | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 2.विभागीय स्तरावर : मा.सहसंचालक,तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे -020-25656234 3. राज्य स्तरावर: मा.संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय, 3, महापालिका मार्ग, पत्रपेठी क्रं.1967, मुंबई-1 दूरध्वनी क्रं.022-22641150, 51, व 22620601, 602 |
3 | प्रवेशीत विद्यर्थ्यांची नोंदणी प्रक्रिया | महाराष्ट राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वार्षिंक शैक्षणिक वेळापत्रकानुसार व वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनानुसार विहीत मुदतीत प्रक्रियेचे कामकाज पार पाडले जाते. | या संस्थेचे प्राचार्य व प्रबंधक यांचे सूचनानुसार संबंधीत कार्यालयीन कर्मचारी. | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 |
4 | संस्था सोडल्याचा दाखला | निकाल लागल्यानंतर अर्ज केल्यापासून आठ दिवसात | संस्थेचे प्रबंधक व विद्यार्थी विभागातील लिपिक कर्मचारी. | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 |
5 | अनामत रक्कम परत करणे | निकाल लागल्यानंतर अर्ज केल्यापासून आठ दिवसात | संस्थेचे प्रबंधक व रोखपाल | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य,शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 |
6 | शिष्यवृत्ती | शिष्यवृत्ती मंजूर करणा-या सक्षम अनधका- योडून प्राप्त सूचनानुसार निहीत मुदतीत अजा ऑन लाईन पध्दतीनेसंस्थेमार्ा त कायािाही करण्यात येिून सक्षम अनधकारी निद्यर्थयाांच्या बँक खात्यात नशष्यिéत्ती जमा करतात. | संस्थेच्या विद्यार्थी विभागातील लिपिक कर्मचारी. | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 2. जिल्हा समाजकल्याण अधिकारी,सातारा. 02162-234246 3. प्रकल्प अधिकारी,एकात्मिक अदिवाशी विकास प्रकल्प कार्यालय,अंबेगाव (घोडेगाव) ता.मंचर, जि., पुणे.दुरध्वनी क्र. 02133-244266, 244271 |
7 | पुस्तकांची देवाण - घेवाण वसतिगृह माहिती अधिकारी | शासकीय नियमानुसार देवाण-घेवाण केली जाते. संस्थेत प्रवेश घेतल्या नंतर प्रथम सत्र सुरु होण्यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ताक्रमानुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो. 30 दिवसात माहिती पुरवीली जाईल | ग्रंथालय विभाग,शासकीय तंत्रनिकेतन, कराड या संस्थेतील वसतिगृह प्रमुख /कुलमंत्री, वसतिगृह लिपिक या संस्थेतील माहिती अधिकारी आणि सहाय्यक माहिती अधिकारी | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 1. अपिलीय अधिकारी दूरध्वनी क्रं.02164-272962 |
8 | Testing & Consultancy Activities | Building Material Testing,Concrete Mix Design, Soil investigation, Structural Health Evolution, Structural Design of Buildings, Water Tanks, Retaining Wall | या संस्थेतील संबंधित विभागाचे विभाग प्रमुख | 1. संस्था स्तरावर : प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, कराड- 02164-272962 |