
स्नेह मेळाव्यामध्ये सहभागी होण्यास ईच्छुक माजी विद्यार्थ्यानी वरील QR कोड स्कॅन करून रु ५००/- नोंदणी फी भरावी (वरील QR कोड हा विश्वराज मुळीक समन्वयक माजी विद्यार्थी मेळावा याचा आहे). ऑनलाइन फी भरणे शक्य न झाल्यास प्रत्यक्ष मेळाव्याच्या दिवशी रजिस्ट्रेशन करता येईल.
Registration Fees include Lunch and Memento
